शिक्षकेतर पदाच्या भरतीसाठी आवेदनपत्र


जाहीरात तपशील:-

रिक्त पदाचा जाहीरात क्र.
  जाहीरात दिनांक
आवेदनपत्र सादर करावयाच्या पदाचे नांव
  जाहिरातीप्रमाणे पदाची वर्गवारी
जाहिरातीप्रमाणे ज्या पदासाठी आवेदनपत्र सादरकरावयाचे त्या पदाचा प्रवर्ग

वैयक्तिक तपशील:-

आवेदकाचे संपूर्ण नांव :
Applicant's full name:
कायमचा पत्ता :
पत्रव्यवहाराकरिता पत्ता :
Gender :
भ्रमणध्वनी क्रमांक :
  दुरध्वनी क्रमांक :
ई-मेल :
  फॅक्स :
जन्मतारीख :
  जन्मतारीख (अक्षरी):
आवेदनपत्र सादर करण्याच्या अंतिम तारखेस असलेले वय :
       उमेदवाराची जात  :
जातीचा प्रवर्ग :
  समांतर आरक्षणातील पद असल्यास         उमेदवाराची वर्गवारी :

शैक्षणिक तपशील:- (शालांत परीक्षेपासुन क्रमाने) (संबंधित प्रमाणपत्राच्या स्वाक्षांकित प्रति अर्जासह जोडाव्यात.)

उत्तीर्ण केलेली परिक्षा :
      परीक्षेचे नांव :
विद्यापीठ / मंडळ :
      प्राप्त श्रेणी :
      प्राप्त गुणांची टक्केवारी :
उत्तीर्ण झाल्याचे वर्ष :
      परीक्षेला घेतलेले विषय :
Upload Marksheet:

अनुभवाचा तपशील:- ( विद्यमान स्थितीपासून कालानुक्रमे उल्लेख करावा व सोबत त्याचक्रमाने प्रमाणपत्रे जोडावीत )

धारण केलेले पद व विभागाचे / कार्यालयाचे नांवे व पत्ता : ( पदाचे स्वरूप जसे-स्थायी / कंत्राटी, तात्पुरते, अंशकालीन इ. यांचा स्पष्ट उल्लेख करावा )
पासून तारीख:
पर्यंत तारीख:
कालावधी:
पे बँन्ड व ग्रेड पे:
एकुण वेतन:
नोकरी सोडण्याचे कारण:

कुटुंबासंबंधी माहिती :-

उमेदवाराचे वडील / पती / पत्नी :
उमेदवाराच्या वडिलांचा / पती / पत्नीचा व्यवसाय
      सर्व मार्गानी मिळणारे कुटुंबाचे एकूण वार्षिक
      उत्पन्न :
रुजू होण्यासाठी आवश्यक सुचनेचा कालावधी:
      अर्जदार सेवेत असल्यास सध्या मिळत असलेले
       मूळ वेतन :
विद्यापीठातील सदर पदाचे मूळ वेतन मान्य आहे का? :
उपरोक्त मूळ वेतनाची मागणी :

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने यापूर्वी घेतलेल्या मुलाखतीचा तपशील:-

पदाचे नांव :
   मुलाखतीची तारीख :
निवड झाली किंवा नाही

इतर माहिती तपशील:-

इतर माहिती:
काही अधिक माहिती द्यावयाची झाल्यास ती येथे लिहावी :